दुर्गसंवर्धन मोहिमा

सुरगड श्रमदान

सुरगडावर सातत्यपूर्ण सुरू असलेले कार्य .गेले कित्येक वर्षे दुर्गवीर या सुरगडा श्रमदान करत आहे , अनेक वास्तू या श्रमातून उजेडात आल्या आहेत ,यावेळी देखील तोच उत्साह होता गडावर कार्य करणाऱ्या हातांची संख्या फार होती .साधारण २५ ते ३० लोक गडावर कार्य करत होते …गडावरील अनेक ज्योत्यांची स्वच्छता यावेळेस करण्यांत आली