Tag: road freight

दुर्गसंवर्धन मोहिमा

रसाळगड श्रमदान मोहीम – जानेवारी १६ – २०२२

रसाळगड श्रमदान मोहीम, १६ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे (तारखेप्रमाणे) औचित्य साधून किल्ले रसाळगड ,खेड “दुर्गवीर प्रतिष्ठान” मार्फत श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण १६ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडावरील सदर

गृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप

दिवाळी भेट – विकासवाडी, डोंगरवाडी, जांभुळवाडी( नागोठणे, सुधागड तालुका, परळी)

दिवाळी हा सणच आनंदाने उजळून जाण्याचा दिवस …सर्वत्र प्रसन्नता आणि दिव्यांच्या प्रकाशाने आंनदी राहण्याचा दिवस …हाच आनंद प्रत्येक ठिकाणी समान मुळीच नसतो , दर वर्षीप्रमाणे याही वर्षी श्री नंदू चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या ‘ Joy Of Happiness ‘ या उपक्रमातुन गरजूना ‘ दिवाळी भेट ‘ देऊन त्यांची दिवाळी आम्ही