किल्ले भगवंतगड-मालवण – जानेवारी १० – २०२२

किल्ले भगवंतगड-मालवण मालवणातील महत्वपूर्ण अश्या चिंदर गावाजवळील भगवंतगडावर स्थानिक दुर्गवीरांच्या माध्यमातून श्रमदान मोहीम करण्यात आली.गडावर फारश्या वास्तू शिल्लक नाहीत.परंतु गडावरील मंदिर,बुरुज,अश्या काही वास्तू अजूनही गड अस्तित्त्वात असल्याची जाणीव करून देतात.सध्या यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीमा राबवल्या जात आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान मालवण-सिंधुदुर्ग