Education Material Distribution 2023 – Sangmeshwar

दी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ़ इंडिया यांच्या मार्फत “सेवा सहयोग फौंडेशन आणि दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य” यांच्या माध्यमातून मालवण किनारपट्टी परिसरातील व किल्ल्यांच्या घेऱ्यातील शाळांमध्ये गरजू व गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..
खालील गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले:-•तोंडवळी खालची•तोंडवळी वरची•आचरा पिरावाडी•रामगड•भगवंतगड•लोरे•देवबाग•मिठबावसंपर्क :- 9403229230 / 9422849146दुर्गवीर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग


