Category: पारंपारिक उत्सव

1
पारंपारिक उत्सव

शिवजयंती निमित्ताने- गडकिल्ले प्रदर्शन

   एखादा विषय जर लोकांपर्यंत पोचवायचा असेल त्याविषयी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे.आणि म्हणूनच गडकिल्ले आणि त्यांचं संवर्धन हा विषय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे जनजागृती अभियान राबवण्यात आले.

*साखरपा-रत्नागिरी
*कांदिवली- मुंबई
*बांद्रा- मुंबई