दुर्गसंवर्धन मोहिमा

दुर्गसंवर्धन मोहिमा

किल्ले भगवंतगड-मालवण

मालवणातील महत्वपूर्ण अश्या चिंदर गावाजवळील भगवंतगडावर स्थानिक दुर्गवीरांच्या माध्यमातून श्रमदान मोहीम करण्यात आली.गडावर फारश्या वास्तू शिल्लक नाहीत.परंतु गडावरील मंदिर,बुरुज,अश्या काही वास्तू अजूनही गड अस्तित्त्वात असल्याची जाणीव करून देतात.सध्या यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीमा राबवल्या जात आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान मालवण-सिंधुदुर्ग

दुर्गसंवर्धन मोहिमा

Mangad Mohim – Feb -2022

दुर्गसंवर्धन मोहिमा

रसाळगड श्रमदान मोहीम – जानेवारी १६ – २०२२

रसाळगड श्रमदान मोहीम, १६ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे (तारखेप्रमाणे) औचित्य साधून किल्ले रसाळगड ,खेड “दुर्गवीर प्रतिष्ठान” मार्फत श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण १६ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडावरील सदर

दुर्गसंवर्धन मोहिमा

सुरगड श्रमदान

सुरगडावर सातत्यपूर्ण सुरू असलेले कार्य .गेले कित्येक वर्षे दुर्गवीर या सुरगडा श्रमदान करत आहे , अनेक वास्तू या श्रमातून उजेडात आल्या आहेत ,यावेळी देखील तोच उत्साह होता गडावर कार्य करणाऱ्या हातांची संख्या फार होती .साधारण २५ ते ३० लोक गडावर कार्य करत होते …गडावरील अनेक ज्योत्यांची स्वच्छता यावेळेस करण्यांत आली