Author: durgveer

गृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप

रायगड जिल्हा परिषद शाळा, लाडवली येथे दुर्गवीर तर्फे संगणक संचाचे वापट

रायगड जिल्हा परिषद शाळा, लाडवली येथे दुर्गवीर तर्फे संगणक संचाचे वापट केले. दुर्गवीरच्या अभिजित विचारे आणि राकेश कदम यांनी ही मोहीम पूर्ण केली. तुमच्या छोट्याश्या मदतीने यांची ही दिवाळी आनंदाची झाली.

पारंपारिक उत्सव

सामानगड – वल्लभगड गुढीपाडवा – २०१8

हा नाद ढोलांचा…. हा नाद ताशांचा…. हा नाद माय मराठी संस्कृतीचा…. हा नाद नव वर्षाच्या स्वागताचा…. गुढीपाडवा….. गुढीपाडव्यापासून मराठी सणांची सुरवात होते. आणि गुढीपाडव्यापासूनच मराठी नवार्षालाही सुरवात होते. गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग

दुर्गसंवर्धन मोहिमा

किल्ले भगवंतगड-मालवण

मालवणातील महत्वपूर्ण अश्या चिंदर गावाजवळील भगवंतगडावर स्थानिक दुर्गवीरांच्या माध्यमातून श्रमदान मोहीम करण्यात आली.गडावर फारश्या वास्तू शिल्लक नाहीत.परंतु गडावरील मंदिर,बुरुज,अश्या काही वास्तू अजूनही गड अस्तित्त्वात असल्याची जाणीव करून देतात.सध्या यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीमा राबवल्या जात आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान मालवण-सिंधुदुर्ग

पारंपारिक उत्सव

साल्हेर विजयदिवस – जानेवारी 5, 2020

दुर्गसंवर्धन मोहिमा

Mangad Mohim – Feb -2022

दुर्गसंवर्धन मोहिमा

रसाळगड श्रमदान मोहीम – जानेवारी १६ – २०२२

रसाळगड श्रमदान मोहीम, १६ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे (तारखेप्रमाणे) औचित्य साधून किल्ले रसाळगड ,खेड “दुर्गवीर प्रतिष्ठान” मार्फत श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण १६ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडावरील सदर

दुर्गसंवर्धन मोहिमा

सुरगड श्रमदान

सुरगडावर सातत्यपूर्ण सुरू असलेले कार्य .गेले कित्येक वर्षे दुर्गवीर या सुरगडा श्रमदान करत आहे , अनेक वास्तू या श्रमातून उजेडात आल्या आहेत ,यावेळी देखील तोच उत्साह होता गडावर कार्य करणाऱ्या हातांची संख्या फार होती .साधारण २५ ते ३० लोक गडावर कार्य करत होते …गडावरील अनेक ज्योत्यांची स्वच्छता यावेळेस करण्यांत आली

गृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप

दिवाळी भेट – विकासवाडी, डोंगरवाडी, जांभुळवाडी( नागोठणे, सुधागड तालुका, परळी)

दिवाळी हा सणच आनंदाने उजळून जाण्याचा दिवस …सर्वत्र प्रसन्नता आणि दिव्यांच्या प्रकाशाने आंनदी राहण्याचा दिवस …हाच आनंद प्रत्येक ठिकाणी समान मुळीच नसतो , दर वर्षीप्रमाणे याही वर्षी श्री नंदू चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या ‘ Joy Of Happiness ‘ या उपक्रमातुन गरजूना ‘ दिवाळी भेट ‘ देऊन त्यांची दिवाळी आम्ही

Uncategorized

Your Guide to Becoming a Preferred Shipper

We have a proven record of best result of building and reputable companies in the United States. With thousands of successful projects we are one of the most trusted construction companies. We have a proven record of best results of building and reputable company in the United States. Northern anchovy–bass