दुर्गसंवर्धन मोहिमा

रामगड (रामदुर्ग) श्रमदान मोहीम (खेड, रत्नागिरी)

रामगड (रामदुर्ग) श्रमदान मोहीम (खेड, रत्नागिरी)
१६ एप्रिल २०२३ रोजी रामगडावर दुर्गअभ्यासक श्री. संदीप परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ दुर्गप्रेमींसह पहिली श्रमदान मोहीम पार पडली.
या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पुजनाने झाली
श्रमदान मोहिमे दरम्यान कऱण्यात आलेली कामे:
‣ दिशाफलक, माहिती फलक लावण्यात आले
‣ गडावरील वाढलेली झाडी झुडपे साफ कऱण्यात आली
‣ गडाच्या मुख्य दरवाजा जवळील जोती मोकळी कऱण्यात आली
‣ गडाचा मुख्य दरवाजा मधील माती आणि दगड बाजूला केले गेले
‣ गडाचा दुसऱ्या दरवाजा जवळ मातीत गेलेल्या पायऱ्या मोकळ्या कऱण्यात आली
‣ गडावरील वास्तूंचे मोजमाप कऱण्यात आले
श्रमदान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दुर्गप्रेमींचे हार्दिक आभार
श्रमदान मोहिमेसाठी संपर्क :
9623715806 | 9130510646