दुर्गसंवर्धन मोहिमा

सुरगडावर सातत्यपूर्ण सुरू असलेले कार्य .

गेले कित्येक वर्षे दुर्गवीर या सुरगडा श्रमदान करत आहे , अनेक वास्तू या श्रमातून उजेडात आल्या आहेत ,यावेळी देखील तोच उत्साह होता गडावर कार्य करणाऱ्या हातांची संख्या फार होती .साधारण २५ ते ३० लोक गडावर कार्य करत होते …
गडावरील अनेक ज्योत्यांची स्वच्छता यावेळेस करण्यांत आली