गृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप

दिवाळी हा सणच आनंदाने उजळून जाण्याचा दिवस …
सर्वत्र प्रसन्नता आणि दिव्यांच्या प्रकाशाने आंनदी राहण्याचा दिवस …हाच आनंद प्रत्येक ठिकाणी समान मुळीच नसतो ,

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी श्री नंदू चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या ‘ Joy Of Happiness ‘ या उपक्रमातुन गरजूना ‘ दिवाळी भेट ‘ देऊन त्यांची दिवाळी आम्ही आनंदीत करण्याचा प्रयत्न करून आलोय ..
विकासवाडी (परळी), डोंगरवाडी नागोठणे(खांब गाव) ,वाकणवाडी(सुधागड तालुका), जांभुळवाडी (परळी)
या महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यात वसलेल्या खेडोपाड्यात जेवणाचा ताट सेटचे वाटप करण्यात आले ….

आम्ही करतोय यांची दिवाळी ‘ प्रज्वलित ‘ तुम्ही ही करा ..